रत्नागिरी जिल्हा
-
खोडदे येथील अनुज साळवी याची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड
आबलोली (संदेश कदम) : खोडदे (ता. गुहागर) गावातील होतकरू विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची सिंगापूर येथे होणाऱ्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी…
Read More » -
चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम
चिपळूण : शहरातील मुख्य व अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील…
Read More » -
मुंबईत २६ एप्रिलला महाराष्ट्र रेल्वे परिषद
खेड : अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने “महाराष्ट्र रेल्वे परिषद” आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद…
Read More » -
कळंबणी येथे भरधाव फॉर्च्यूनर थेट हॉटेलमध्ये घुसली
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर आज (२१ एप्रिल) दुपारी ४ च्या सुमारास भरधाव फॉर्च्यूनर कारचे नियंत्रण सुटून ती…
Read More » -
खोडदे (गुहागर) येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन; ग्रामस्थ भीतीच्या छायेत
आबलोली (संदेश कदम) : जंगले मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्तीकडे वळत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे…
Read More » -
तुरळ येथे विहिरीत पडलेल्या गवारेड्याला वाचवण्यात वनविभागाला यश
संगमेश्वर : तालुक्यातील मौजे तुरळ हरेकर वाडी म्हाताऱ्याचं कोंड या ठिकाणी २० एप्रिल रोजी २० फूट खोल विहिरीत पडलेल्या गव्याला…
Read More » -
ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव पारीत
राजापूर : सन २०२७ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी ओबीसी समाजाकडून मागणी होत आहे.…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मस्कत येथे उत्साहात साजरी
आबलोली (संदेश कदम) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय दूतावास, मस्कत येथे डॉ.…
Read More » -
बामणघर (मंडणगड) येथे ५२ एकर जमिनीचा अपहार
मंडणगड : तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल ४१ लाख ११ हजार ६०० रुपये किंमतीची ५२ एकर जमीन…
Read More » -
भरणे नाक्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
खेड : तालुक्यातील भरणे नाका परिसरात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला असून, रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक…
Read More »