मुख्य बातमी

गणेशगुळे मतदान केंद्रावर वधूने बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायत बुथवर मतदानाचा पूजा राजेंद्र गुरव या वधूने विवाहाला जाण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला.

(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!