क्रीडा
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या दोन वर्षांच्या प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज…
Read More » -
आयरिश चक्रवर्तीची अवघ्या सतराव्या महिन्यात जागतिक विक्रमाला गवसणी
रत्नागिरी : रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात पुन्हा एकदा सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे. येथील नामांकित ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मार्गदर्शनाखाली अवघ्या १७…
Read More » -
गुजरात येथील लाठीकाठी स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंचे यश
गुजरात : लाठी इंडियाच्या वतीने ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कोली समाज हाॅल दमन वापी याठिकाणी लाठी इंडिया असोसिएशन (गुजरात) यांच्या…
Read More » -
रत्नागिरीच्या युवा मल्लांची ऐतिहासिक कामगिरी
रत्नागिरी : सातारा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याला…
Read More » -
रत्नागिरीच्या ओम तेरसेची बुद्धिबळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , सांगली यांच्या वतीने शासकीय शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन नुकतेच सांगलीतील श्रीमती कस्तुरीबाई…
Read More » -
जलतरण स्पर्धेत रत्नागिरी ओपन वॉटर क्लबचा डंका
रत्नागिरी : कागल- पाझर तलाव येथे झालेल्या ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी ओपन वॉटर क्लबच्या जलतरणपटूंनी यश मिळवले. पाचशे मीटर…
Read More » -
‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू
रत्नागिरी : शासनाच्या नवीन क्रीडा धोरणांतर्गत गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने…
Read More » -
डेरवण (चिपळूण) येथे १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स जिल्हा निवड चाचणी स्पर्धा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी NIDJAM राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात…
Read More » -
जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत तब्बल २२५ विद्यार्थ्यांचा सहभाग
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि…
Read More » -
रत्नागिरीत विभागीय वूशु स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, जिल्हा क्रीडा परिषद…
Read More »