आरोग्यमुख्य बातमी

परिवहन अनुज्ञप्तीधारकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर

रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३७ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन संवर्गाची अनुज्ञप्ती धारकांसाठी (परिवहन लायसन्सधारक) आठ दिवस मोफत नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिवहन अनुज्ञप्तीधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

१५ जानेवारी, १९ जानेवारी ते २२ जानेवारी आणि २७ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण ठिकाण, हातखंबा ट्रॅक येथे हे शिबिर होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!