मुख्य बातमी

कोकण किनाऱ्यावर चार नव्या जेट्टी; सागरी किनारे गजबजणार

रत्नागिरी : पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरणकडून (एमसीझेडएमए) सीआरझेडसंदर्भात मंजुरी मिळाली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी (ता. राजापूर), उटंबर (ता. दापोली) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर यांचा समावेश आहे. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत.

लवकरच या चार नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टी पुन्हा एकदा गजबजणार आहे. या व्यतिरिक्त, आणखी दोन जेटींची कामेही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण ४ नव्या जेटी कोकणच्या विकासाला हातभार लावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!