कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भाजपा रायगड दक्षिण जिल्हा कार्यालयात अभिवादन

अलिबाग (राजेश बाष्टे) : थोर विचारवंत, एकात्म मानववादाचे प्रणेनेते पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी (भाजपा) दक्षिण जिल्हा कार्यालय येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद सभापती व भाजपा रायगड दक्षिण महिला मोर्चा अध्यक्ष सौ. चित्रा पाटील, ज्येष्ठ नेते जगदीश पाटील,अलिबाग दक्षिण विभाग तालुकाप्रमुख अशोक वारगे व भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.



