मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
वडेरू शाळेला विजय कदम यांच्याकडून कुकर भेट

चिपळूण (संदेश कदम) : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वडेरू या शाळेला विजय दशरथ कदम यांच्याकडून पाच लिटरचा कुकर भेट देण्यात आला.
कै. सुनंदा दशरथ कदम (रा. वडेरु (रहाटवाडी) यांच्या स्मरणार्थ दिलेल्या या भेटीनिमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर उकार्डे यांनी विजय कदम यांचे आभार मानले.



