महाराष्ट्रमुख्य बातमी

कलगी तुरा परंपरेतील ब्रीदपूजन सोहळा ८ ऑगस्ट रोजी

मुंबई : कोकणातील शाहिरी लोककलावंतांची मातृ संस्था असणारी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेच्या वतीने कोकणातील कलगी तुरा लोककला परंपरेतील ब्रीदपूजन (गुरूशिष्य) सागरीत मांड सोहळा शुक्रवारी (८ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजता, कुणबी समाजोन्नती संघ, वाघे हॉल, परळ मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

चिट्ठीमालक, सदस्य, गुरुवर्य, वस्ताद, शाहीरवर्ग, हितचिंतक आणि कलाकार मंडळी यांनी सदर ब्रीदपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई कार्यकारणी/प्रतिनिधी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!