मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली शाळेच्या मुख्याध्यापकपदी विजय पिसाळ

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली या संस्थेचे माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी विजय विठ्ठल पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून १ ऑगस्टपासून त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, सचिव नारायण मोहिते, शंकर जोशी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एस. आर. मुलाणी, माजी मुख्याध्यापक एम. वाय. पाटील, एस. एस. कदम, श्री. लवटे, रमेश सुर्वे, विकास कदम, संजय मोहिते, नीलम वाघे यांनी मुख्याध्यापक विजय पिसाळ यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!