मुख्य बातमीराजकारण

बँकेतील व्यवहार मराठीत करा

'मनसे' रत्नागिरी शहरतर्फे शहरातील बँक ना निवेदन

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांनी ४ एप्रिल रोजी रत्नागिरी शहरातील सर्व बँक मध्ये भेट देऊन बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करा तसेच ग्राहकांसोबतच मराठीतच संवाद व्हावा अशी मागणी करून निवेदन दिले. आगामी आठ दिवसात हे बदल दिसावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी शहर अध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहर अध्यक्ष संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!