मुख्य बातमीशैक्षणिक

रत्नागिरीतील “बीकेव्हीटीआय”तर्फे महिलांसाठी रेझिन आर्ट कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बीकेव्हीटीआय) रत्नागिरीतर्फे “रेझिन आर्ट” कार्यशाळेचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी बीकेव्हीटीआय, मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले होते.

यामध्ये रेझिन आर्टमधून नेमप्लेट, वॉल क्लॉक आणि टी कोस्टर कसे बनविले जातात याचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, याचा सुशोभीकरणासाठी कसा वापर करावा याबद्दल माहिती सांगण्यात आली. सौ. श्वेता केळकर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!