मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
अन्विता मांडवकर, प्रसाद भागडे यांचा गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

आबलोली (संदेश कदम) : गुहागर कीर्तन वाडीतील सौ. अन्विता मांडवकर, प्रसाद भागडे यांनी गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ भागडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस वॉर्ड नं.१३ अध्यक्ष आणि नगरपंचायत निरीक्षक समिती प्रमुख माधव साटले, सिद्धार्थ वराडकर आदी.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.



