मुख्य बातमी
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आभिवादन

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनीही अभिवादन केले.



