मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण
बळीराज सेना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड

आबलोली (संदेश कदम) : बळीराज सेनेच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात कोकणातील ७ जिल्ह्यांच्या निवड प्रकिया करून पक्ष प्रमुख अशोकदादा वालम यांचे विचार आणि कार्यपद्धती तसेच बळीराज सेना या पक्षाची ध्येय, धोरणे आणि उद्दिष्टे सोशल मीडियामार्फत कोकणाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार असल्याची माहिती दिनेश हरड यांनी सांगितले.



