मुख्य बातमी

गावखडी येथे दत्त जयंती व पौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम  

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात दत जयंती व पौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

४ डिसेंबर रोजी श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, श्री स्वामी नाम जप पठण, महानैवेद्य अर्पण, महाआरती, महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!