महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल

मुंबई : विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी २६ मार्च २०२५ रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज (२५ मार्च) शेवटचा दिवस असून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!