मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गणपतीपुळे मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आम्रफळांची आरास

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या पुळ्याच्या गणपतीला गुढीपाडव्यानिमित्त आम्रपाळांची आरास करण्यात आली.

प्रति वर्षाप्रमाणे नववर्षाच्या प्रथम दिनी चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला मालगुंड गावचे रहिवासी अनंत सुधाकर मोरे आणि मोरे परिवार यांच्याकडून “श्रीं” चरणी आम्रफळे अर्पण करण्यात आली.

संस्थान श्री देव गणपतीपुळेचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी या आम्र फळांची विलोभनीय आरास केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!