मुख्य बातमी

पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या जनता दरबार

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा “जनता दरबार” उद्या (१७ एप्रिल) सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात भरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!