मुख्य बातमीशैक्षणिक

अकरावी प्रवेशासाठी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन

रत्नागिरी : शहरातील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान विभागात ऑनलाईन आणि शासन परिपत्रकानुसार एमसीवीसी विभागात थेट प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशा संबंधीच्या माहितीसाठी महाविद्यालयाच्या www.akjcrtn.ac.in या वेबसाईटला १३ मे रोजी दुपारी ३ वाजल्यानंतर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही अत्यंत काळजीपूर्वक करावी, असे आवाहन अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!