मुख्य बातमी

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी (२७ जुलै) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. खेड नगरपालिकेच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

त्यांचा सविस्तर दौरा असा : रविवारी (२७ जुलै) दुपारी १२ वाजता रेमंड हेलिपॅड ठाणे येथे आगमन व हेलिकॉप्टरने खेड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १२.४५ वाजता जामगे सैनिक शाळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने खेड नगर पालिकेकडे प्रयाण. दुपारी १ वाजता खेड नगरपालिकेच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा. (स्थळ : खेड नगरपालिका, ता. खेड) दुपारी २ वाजता मोटारीने जामगे सैनिक शाळा हेलिपॅड, ता. खेड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी २.१५ वाजता जामगे सैनिक शाळा हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड, ठाणेकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!