मुख्य बातमी
सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण येथे पहारेकरी पदासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सैनिकी मुलांचे चिपळूण येथे पहारेकरी हे एक पद भरणे आहे. इच्छुक उमदेवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
हे पद कंत्राटी माजी सैनिक या संवर्गातून अशासकीय स्वरूपात भरण्यात येणार आहे. माजी सैनिक अथवा माजी सैनिक पाल्य उपलब्ध न झाल्यास नागरी सवंर्गातून पद भरण्यात येईल.



