मुख्य बातमीशैक्षणिक

सीए परीक्षेत अथर्व कानिटकरचे यश

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील अथर्व वैभव कानिटकर याने वयाच्या बावीसाव्या वर्षी सनदी लेखापाल (सीए) होण्याचा मान मिळविला आहे. मुंबई विद्यापीठातून वाणिज्यची पदवी मिळवलेल्या अथर्वने पहिल्या प्रयत्नात मे २०२५ मध्ये घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे.

अथर्वच्या या यशात त्याची आई ऐश्वर्या, वडील वैभव तसेच त्याच्या संपूर्ण परिवाराचे प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!