मुख्य बातमी

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गणांची अंतिम आरक्षण अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, सर्व तहसीलदार कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी यांच्या https://ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!