मुख्य बातमी

खोडदे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजेंद्र साळवी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अनंत साळवी यांची खोडदे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवी यांचे खोडदे ग्रामपंचायतच्या सरपंच पूजा गुरव, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य नाना साळवी, आबलोली – खोडदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पंढरीनाथ साळवी, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, विनायक गुरव, संतोष गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन मोहिते, वैभव निवाते यांनी अभिनंदन केले असून राजेंद्र साळवी यांच्यावर खोडदे पंचक्रोशीमधून तसेच सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!