महाराष्ट्र
-
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा गुहागर तालुका बार असोशिएशनच्या वतीने जाहीर निषेध
आबलोली (संदेश कदम) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा गुहागर तालुका बार असोशिएशनच्या वतीने आज…
Read More » -
संगमेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगाराभिमुख अल्प मुदत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
संगमेश्वर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असोसिएट इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), सुईंग मशीन, ऑपरेटर (टेलरिंग), प्लंबर जनरल (नळकारागिर), फोअर व्हीलर सर्व्हिस…
Read More » -
पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी साहिल आग्रे याची निवड
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी…
Read More » -
कोतळूक ग्रामपंचायतीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उत्साहात
गुहागर : तालुक्यातील आदर्श गाव निर्मल ग्रामपंचायत कोतळूक व प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वस्थ नारी…
Read More » -
चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर घालणारी फोटो गॅलरी : आमदार शेखर निकम
चिपळूण : कोकणच्या एका बाजूला भव्य असा सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. वन विभागाच्या फोटो गॅलरीच्या माध्यमातून…
Read More » -
जानवळे येथे ७ ऑक्टोबर रोजी वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभाचे आयोजन
आबलोली (संदेश कदम) : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या व अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
लांजा – राजापूर मार्गावर बिबट्या आढळला मृतावस्थेत
राजापूर : तालुक्यातील ओणी येथील लांजा – राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची माहिती ४ ऑक्टोबर…
Read More » -
चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा ६८ वा…
Read More » -
…अन्यथा २१ ऑक्टोबरला मनसे आक्रमक पवित्रा घेणार
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी–जानवळे फाटामार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्यावर प्रचंड खड्डे पडले…
Read More » -
श्री क्षेत्र टेरव येथे नवरात्रौत्सव उत्साहात संपन्न
चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळ व पर्यटनाचा…
Read More »