अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय
-
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या जनजागृती पदयात्रा
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे सन २०२५-२६ सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने समाजातील विविध सामाजिक प्रश्नाबाबत जनजागृती…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा “छंदोत्सव” १५ डिसेंबरपासून
रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होण्यासाठी राबविण्यात येणारा अभ्यासोत्तर उपक्रमांचा मानबिंदू असणारा…
Read More » -
मुख्य बातमी
राष्ट्राच्या इतिहास, संस्कृतीचा अभिमान बाळगा : शिल्पा पटवर्धन
रत्नागिरी : भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले. फोडा आणि झोडा या नीतीने राज्य केले. आजही परकीय शक्ती वाकड्या नजरेने…
Read More » -
मुख्य बातमी
कुर्धे येथे एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची (एनएसएस) स्वयंसेवकांनी तालुक्यातील कुर्धे येथे पावसात बंधारा बांधला. मात्र तो वाहून…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात उद्योजकांचा शिक्षकांशी संवाद
रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात यशस्वी उद्योजकांचा शिक्षकांशी संवाद कार्यक्रम उत्साहात झाला. रत्नागिरी एज्युकेशन…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची ‘हवामान वेधशाळेस क्षेत्रभेट’ संपन्न
रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील भूगोल विषयाअंतर्गत ‘वसुंधरा जिज्ञासा मंडळा’च्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील हवामान वेधशाळेस आज (३१ जुलै) रोजी…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएसमधील विद्यार्थ्यांनी केली भातलावणी
रत्नागिरी : येथील अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, जांभूळआड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत…
Read More » -
मुख्य बातमी
प्रा. सुनील भोईर राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित
रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. सुनील मारुती भोईर यांना अहिल्यानगर शिर्डी येथे ‘बी द चेंज’ या…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात व्होकेशनल अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने सुरू
रत्नागिरी : चालू शैक्षणिक वर्षापासून अकरावीचे संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने…
Read More »