मुख्य बातमी
पालकमंत्री डॉ. उदय सामंत उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवारी (१३ मार्च) सकाळी १० वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने पालीकडे (ता. रत्नागिरी) प्रयाण. सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने पाली हेलिपॅड, पाली येथे आगमन व राखीव. सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव व मुक्काम.



