मुख्य बातमी
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे (भाजप) जिल्हा संयोजकपदी ॲड. दीपक पटवर्धन व रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक संयोजकपदी सचिन वहाळकर यांची नियुक्ती झाल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. तसे नियुक्तीपत्र भाजपकडून देण्यात आले आहे.



