Uncategorized
नगरपालिका, नगरपंचायतीसाठी गेल्या दोन तासांत झालेल्या मतदानाची आकडेवारी

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण, खेड, राजापूर या ३ नगरपालिका आणि लांजा, देवरुख, गुहागर या ३ नगर पंचायत निवडणुकीसाठी ७.३० ते ९.३० यावेळेत झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.




