मुख्य बातमी

नाचणे येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एक दिवसीय बालसंस्कार शिबिर उत्साहात

रत्नागिरी : शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाचणे येथे ८ जून रोजी आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय बालसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले.

परमपूज्य गुरुमाऊली गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर घेण्यात आले. यात परिसरातील अनेक मुले सहभागी झाली होती. ही सेवा श्री स्वामी समर्थ व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी समर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!