मुख्य बातमी

जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक २५ जुलै रोजी

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!