मुख्य बातमी

गणपतीपुळे मंदिरात येथे सहस्र मोदक समर्पण विधी संपन्न 

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवास प्रारंभ झाला असून, आज दुसऱ्या दिवशी सहस्र मोदक समर्पण विधी संपन्न झाला.

संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थानचे विश्वस्त विनायक तुकाराम राऊत यांनी सपत्नीक मनोभावे पूजा आणि सहस्रनाम समर्पण केले. यावेळी संस्थान श्री देव गणपतीपुळेचे मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, नीलेश घनवटकर, अमित घनवटकर, चैतन्य घनवटकर तसेच विश्वस्त विद्याधर उर्फ उदय शेंडे आणि भक्तगण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!