मुख्य बातमी

रत्नागिरीत महारक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : शिवसेना रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवारी (१५ एप्रिल) सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत शहरातील जयेश मंगल कार्यालय माळ नाका येथे होणार आहे.

रक्तदानाचा पवित्र कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!