मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ७ एप्रिल रोजी खेड तहसीलदार कार्यालयात बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील आजी/माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच १०० दिवसांच्या कृती आराखडा योजनेच्या अनुषंगाने तालुका पातळीवर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय, खेड येथे बैठकीचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ज्या माजी सैनिकांना काही अडी-अडचणी असल्यास आपला अर्ज व संबंधित कागदपत्रांसह या बैठकीस विहित वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!