मुख्य बातमी
लोकमान्य टिळक यांना अभिवादन

रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गालांडे यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




