मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना खेडमध्ये श्रद्धांजली

खेड : काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल (२३ एप्रिल) सर्व खेडवासीय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र आले होते.

या श्रद्धांजली सभेला मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, संजय मोदी, संजय बुटाला, ॲड. अमेय मालशे, अनिकेत कानडे, नीलेश बामणे, नंदू साळवी, ऋषीकेश कानडे, डॉ. उपेंद्र तलाठी, राजू बुटाला, नरेश इदाते, आप्पा मेहता, मन्सूर मुकादम, रहीम सही बोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी, नईम चौगुले, शेखर पाटणे, रोहन विचारे, अमर दळवी, ओम शांती, गीता बहेन, स्वप्नील सैतवडेकर, मिलिंद नांदगावकर, गोट्या सावंत, पत्रकार अनुज जोशी, पद्माकर बेंडखळे, प्रकाश तटकरी, डॉ. विक्रांत पाटील, परेश चिखले, भूषण चिखले, ओमकार गोंदकर, मिलिंद तलाठी, सचिन चव्हाण, सौ.माधवी बुटाला, सौ.सीमा वडकर, सौ.वैद्य, अनिल सदरे, रोहन राठोड, प्रशांत बारटक्के, डॉ. मरकड, डॉ. शाम गिल्डा, संतोष शिंदे, दीपक नलावडे, शरद शिर्के, राहुल पाटणे, डॉ. वेद तलाठी, शशांक सिनकर, दीपक जैन, श्री. सिलेवंत तसेच खेड शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!