मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

खेड : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तीनबत्ती नाका खाबतळे जिजामाता उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोले, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण, वैजेश सागवेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अल्पेश पवार, विजय गुप्ता, अनिकेत पवार, संतोष महाडिक, प्रशांत बारटक्के, प्रदीप भोसले व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!