मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून सोलर बॅटरी आणि इन्व्हर्टरचे वाटप

खेड : कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर बॅटरी आणि इन्व्हर्टर चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा नगरसेवक तथा गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद नांदगावकर, संस्थेचे चेअरमन राजेश बुटाला, संभाजी देवकाते, विजय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले यांच्यासह खेड, दापोली, मंडणगड तिन्ही तालुक्यांतील सर्व शिक्षक, प्राचार्य, शिक्षक मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!