मुख्य बातमी

नवनिर्माण कॉलेजमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स रत्नागिरी येथे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आहे. शनिवारपासून ( ९ मे) विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ सकाळी ८ ते ४ या वेळेत विनामूल्य भरून देण्यात येत आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक उपलब्ध झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून देणे आणि Preference कॉलेज निवडण्यास मदत करणे अशी सुविधा विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्रातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ माविद्यालय प्रमुख सुकुमार शिंदे 9423189761 यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!