मुख्य बातमी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी चिपळूणात शौर्य दिन

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीर माता, वीर पिता, वीर नारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.


