मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
प्रमोद जठार यांची ‘आरजीपीपीएल’ला भेट; विविध विषयांवर चर्चा

गुहागर : तालुक्यातील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल) अंजनवेल येथे भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध प्रश्नावर चर्चा झाली.
याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर पंचायत समितीचे उपसभापती नीलेश सुर्वे, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



