मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ईशा प्रशांत जांबुर्गेकर हिचे बीएससी आयटी परीक्षेत घवघवीत यश

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्रं. १३ , मौजे पेवे (गाव शाखा) या धम्म संघटनेचे माजी अध्यक्ष व पेवे विभाग क्रं. २ चे माजी विभाग अधिकारी प्रशांत रामचंद्र जांबुर्गेकर यांची सुकन्या ईशा प्रशांत जांबुर्गेकर हिने चिपळूणच्या गुरुकुल महाविद्यालयामधून तृतीय वर्ष (बीएससी आयटी) परीक्षेत महाविद्यालयामधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तिच्या या घवघवीत यशामुळे बौद्ध समाजासह सर्वच सामाजिक स्तरातून तीचे, तीच्या आई – वडिलांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत असून ईशा प्रशांत जांबुर्गेकर हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!