मुख्य बातमी

पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी, महिला शिक्षकांकडून सीमेवरील जवानांसाठी राख्या रवाना

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूल च्या वतीने विद्यार्थिनी व महिला शिक्षकांच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठवून देश प्रेमाचे आणि बंधुत्वाचे नाते जपण्याची अनोखी परंपरा या वर्षापासून सुरू झाली.

यावेळी विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेची मुख्याध्यापक प्रेमदास पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. नाईक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!