मुख्य बातमी

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे शक्ती -तुराचा जंगी सामना

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा शक्ती -तुरा नाचाचे जंगी सामना आयोजन करण्यात आला आहे. हा सामना आज (१९ ऑक्टोबर) रात्री ११ वाजता रंगणार आहे. शक्तीवाले शाहीर- कु. वैदेही शेलार (गुरू गणपती घराण्यातील वस्ताद बाळा तुकाराम गुरूवध कृष्णा शांताराम यांचे कवि गायक दिबेक शेलार)

विरुद्ध तुरेवाले शाहीर- विशाल निकम (सह. विक्रांत, वैभव, स्वप्नील गुरूवथ हसनावर महाराज यांचे शिष्य) यांच्यात होणाऱ्या सामन्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!