मुख्य बातमी

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त २५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, सकाळी ९ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२.३० वाजता आरती आणि त्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!