मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणे जाहीर

रत्नागिरी : नगरपालिकेची आरक्षण सोडत आज (८ ऑक्टोबर) काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाग क्र. १ : जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २ : जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३ : जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४ : जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५ : जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब- सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. ६ : जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब – सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. ७ : जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब – सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. ८ : जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब- सर्वसाधारण

प्रभाग क्र. ९ : जागा अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण

जागा ब- सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. १० : जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब- सर्वसाधारण

प्रभाग क्र. ११ : जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब – सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. १२ : जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १३ : जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १४ : जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १५ : जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १६ : जागा अ – सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!