मुख्य बातमी

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे २१ रोजी “रत्नदुर्ग – पाणबुरुज संवर्धन मोहीम” 

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे रविवारी (२१ डिसेंबर) “रत्नदुर्ग – पाणबुरुज संवर्धन मोहीम” राबविण्यात येणार आहे. रत्नदुर्ग किल्ला, पाणबुरुज, नर्मदा जेटी येथून सकाळी ८ वाजता या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

मोहिमेसाठी येताना एक शोल्डर बॅग, चांगली पादत्राणे, बूट, वैयक्तिक औषधे, १ ते २ लिटर पाण्याची बाटली, जेवणाचा डबा/अल्पोपहार आणणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी जास्तीत जास्त मावळ्यांनी व रणरागिणींनी उपस्थित राहावे आणि अधिक माहितीसाठी ८३७९०१२३४७ / ९९२०९०५९२० / ७६६६७०८२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या मोहिमेसाठी जास्तीत जास्त मावळ्यांनी व रणरागिणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!