मुख्य बातमी

ग्रामीण डाक सेवक पदांची भरती

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी

रत्नागिरी : ग्रामीण डाक सेवक पदांची भरती प्रक्रिया २ फेब्रुवारीपासून ऑनलाइन सुरू झाली असून उमेदवारांनी त्यासाठी https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या संकेत स्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवकांची एकूण २१८ रिक्त पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!