मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागरचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे ‘आरपीआय’तर्फे स्वागत

आबलोली (संदेश कदम) : गुहागर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी नुकताच स्वीकारला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आरपीआय (आठवले) गुहागरचे तालुकाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस सुनील गमरे, चिटणीस दशरथ पवार, असगोली गावचे पोलीस पाटील उदय असगोलकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!