मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!